Aditi Rao Hydari: २३ व्या वर्षी पहिलं लग्न; अदिती राव हैदरीचा एक्स नवरा आहे तरी कोण?

Shruti Vilas Kadam

अदिती राव हैदरी

अदिती राव हैदरीचा आज आपल्या ३९व्या वाढदिवस साजरा करत आहे. तिचा २८ ऑक्टोबर १९८६ मध्ये हैदराबादमध्ये जन्म झाला.

Aditi Rao Hydari Pics

एक्स पती

अदिती राव हैदरीचे पहिले लग्न अभिनेता आणि पूर्व वकील सत्यदीप मिश्रा याच्याशी झाले.
सत्यदीप मिश्रा याने वकिली केली होती, काही काळ सिव्हिल सर्व्हिसमध्येही काम केले त्यानंतर अभिनय क्षेत्रात उतरत गेले.

Aditi Rao Hydari Glamourous

लग्नाचे वर्ष व वय

अदिती राव हैदरीने सत्यदीप मिश्रा याच्याशी विवाह केल्याची माहिती आहे २००९ मध्ये, त्या वेळी तिचे वय सुमारे २३ वर्ष होते. सत्यदीप मिश्राचे वय त्या काळी सुमारे ३५ वर्षे होते असं विविध स्रोतांत नमूद आहे.

Aditi Rao Hydari Dress | Instagram/ @aditiraohydari

डिव्होर्स

हे लग्न काही वर्षांनंतर संपुष्टात आले त्यांच्या डिव्होर्सची माहिती आहे सुमारे २०१३ मध्ये.
अदितीने एका मुलाखतीत सांगितले की, “वयाच्या अगदी कमी असतानाच लग्न केले, त्यानंतर अमेक चढउतार आयुष्यात आले.' असं ती म्हणाली.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

सिद्धार्थ

अदितीने अभिनेता सिद्धार्थ १६ सप्टेंबर २०२४ रोजी विवाह केला. दोघे एकमेकांना ‘महासमुद्रम’ या चित्रपट सेटवर भेटले.

Aditi Rao Hydari Wedding Photos

लग्नाची तारीख व स्थळ

अदिती व सिद्धार्थने पारंपरिक पद्धतीने १६ सप्टेंबर २०२४ रोजी विवाह केला. हा विवाह ४०० वर्ष जुने मंदिर वानपार्थी, तेलंगणा येथे पार पडला.

Aditi Rao Hydari Wedding Photos

नीना गुप्ता की बेटी से की दूसरी शादी

अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थशी दुसरे लग्न केले, तर सत्यदीपने २०२३ मध्ये फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत लग्न केले. मसाबा ही बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे.

Aditi Rao Hydari Look

Kareena Kapoor: करीना कपूरचा बोल्ड हॉलिडे लूक पाहिलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kareena Kapoor
येथे क्लिक करा