Shruti Vilas Kadam
करीना कपूर खानने बीचवर बिकिनी लुकमध्ये आपली परफेक्ट फिटनेस दाखवत चाहत्यांचे लक्ष वेधले.
करीना आपल्या दोन्ही मुलांसोबत तैमूर आणि जहांगीर समुद्रकिनारी मजा करताना दिसली.
करीनाचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
बिकिनी आणि कॅज्युअल लुक असूनही तिच्या स्टाईलची चमक पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली.
करीनाच्या या लुकवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एकाने लिहीले, टाईमलेस सौंदर्य, तर आणखी एकाने क्वीन अशी कमेंट केली.
करिअर, मातृत्व आणि फिटनेस यांचा परिपूर्ण समतोल साधत करीना नेहमीच नवा बेंचमार्क सेट करते.
समुद्रकिनार्यावरील हा ग्लॅमरस अवतार पाहून चाहत्यांना ‘करीना नेहमीच ऑन फायर’ असेच म्हणावे लागले.