Shruti Vilas Kadam
शहनाजने सोशल मीडियावर हलक्या गुलाबी रंगातील ड्रेसमध्ये विविध पोजेससह काही फोटो शेअर केले आहेत
त्या पोस्टसोबत तिने लिहिले आहे, “सुकून भी गुलाबी होता है”
चाहत्यांनी फोटोवर लाइक्स व कमेंट्सद्वारे प्रशंसा केली आहे. अनेकांनी तिच्या ड्रेसिंग स्टाइलचे कौतुक केले आहे.
शहनाज ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘Ik Kudi’ या चित्रपटात दिसणार असून तिच्या आगामी कामांचीही चर्चा आहे.
तिने बॉलिवुड चित्रपट ‘Sab First Class’ मध्ये भाग घेतला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
या लुकमुळे तिला फॅशनिस्टा म्हणूनही पाहिले जात आहे. गुलाबी रंग व सादे पोज यांनी सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे.
हलका गुलाबी रंग, सुंदर एक्सेसरीज आणि फोटोमधली सहजता या सर्वांनी तिचा लूक ग्लॅमरस केला आहे.