Short Height Girls Styleing: उंची कमी आहे पण, ड्रेसमध्ये हायटेड दिसायचं आहे? मग 'या' सिक्रेट टिप्स करा फॉलो

Shruti Vilas Kadam

हाय-वेस्ट बॉटम्स निवडा

हाय-वेस्ट जीन्स, स्कर्ट किंवा पँट्समुळे पाय लांब दिसतात आणि एकूण personality अधिक उंच वाटते.

Short Height Girls Styleing

व्हर्टिकल स्ट्राइप्सचे कपडे

उभ्या पट्ट्यांचे कपडे शरीराला उंच आणि स्लीम लूक देतात, त्यामुळे अशा डिझाईन्सला प्राधान्य द्या.

Short Height Girls Styleing

मोनो क्रोम किंवा एकाच रंगाचे कपडे

डोक्यापासून पायापर्यंत एकाच रंगात कपडे घातल्यास शरीराची लांबी visually वाढते.

Short Height Girls Styleing

डीप V-नेक टॉप्स/कुर्ती

V-नेक गळ्यामुळे मान आणि धड लांब दिसतो, ज्यामुळे उंचीचा भास अधिक होतो.

Short Height Girls Styleing

शूजमध्ये हील्स किंवा वेजेस वापरा

थोड्या उंच टाचांचे शूज शरीराचा पोस्चर सुधारतात आणि उंची वाढल्याचा feel मिळतो.

Short Height Girls Styleing

ओव्हरसाइज्ड कपडे टाळा

जास्त ढिले कपडे उंची आणखी कमी दाखवू शकतात, म्हणून नेहमी फिटेड किंवा स्ट्रक्चर्ड आउटफिट वापरा.

Short Height Girls Styleing

मिनी स्कर्ट्स / अँकल-लेंथ पँट्स

अँकलपर्यंत किंवा गुडघ्यांवरची लांबी पायांना जास्त लांब दाखवते आणि उंची attractive वाटते.

Short Height Girls Styleing

दिवाळीनंतर मेकअपमुळे चेहरा खराब झालाय? मग 'हा' घरगुती फेसपॅक वापरुन चेहरा होईल क्लिन आणि ग्लोईंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care | Saam tv
येथे क्लिक करा