Manasvi Choudhary
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे.
अदिती आणि सिद्धार्थ यांनी १६ सप्टेंबर २०२४ रोजी लग्नगाठ बांधली.
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट २०२१ रोजी तेलुगु चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
या दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली.
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी राजस्थानमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा लग्न केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.