Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा दोघेही अडचणीत आले आहेत.
शिल्पा शेट्टी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत.
माहितीनुसार, पोनोग्राफी अॅप मनी लॉडिंगप्रकरणी चौकशी सुरू आहे.
यानुसार शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घेऊया.
शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडची प्रतिभावान अभिनेत्री आहे. तर पती राज कुंद्रा प्रसिद्ध उद्योगपती आहे.
राज कुंद्रा यांचे फॅशन इंडस्ट्री, रिअल इस्टेट नाव आहे. जेएल स्ट्रीम प्रायव्हेट, विवान इंडस्ट्रीज, टीएमटी ग्लोबल या कंपन्याचा मालक आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची एकूण २४०० कोटी संपत्ती आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, राज कुंद्रा महिन्याला १०० कोटी रूपये कमावतात.