Ankush Dhavre
नॅथन लायनने गेल्या १० वर्षांमध्ये ९८ कसोटी सामन्यात त्याने ४१६ गडी बाद केले आहेत
आर अश्विनने ७७ कसोटी सामन्यांमध्ये ३९२ गडी बाद केले आहेत
स्टुअर्ट ब्रॉडने १०१ कसोटी सामन्यांमध्ये ३७० गडी बाद केले आहेत
जेम्स अँडरसनने १७२ कसोटी सामन्यांमध्ये ३५० गडी बाद केले आहेत
मिचेल स्टार्कने गेल्या १० वर्षात ७५ कसोटी सामन्यांमध्ये ३१२ गडी बाद केले आहेत
कागिसो रबाडाने ६२ कसोटी सामन्यांमध्ये २९१ गडी बाद केले आहेत
टीम साउदीने ६७ सामन्यांमध्ये २७३ गडी बाद केले आहेत
जोश हेजलवूडने ६८ सामन्यांमध्ये २६३ गडी बाद केले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.