Ankush Dhavre
शेवटच्या १० षटकांमध्ये सर्व संघ मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात असतात
आज आम्ही तुम्हाला अशा फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी कमीत कमी डेथ ओव्हर्समध्ये ५०० धावा केल्या आहेत
या यादीत स्कॉटलंडचा फलंदाज मायकल लिस्कने २८ सामन्यांमध्ये ६०३ धावा केल्या आहेत
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने १६३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत
जोस बटलरने ६३ सामन्यांमध्ये १८९४ धावा केल्या आहेत
यादरम्यान त्याने १५१ चौकार आणि १०० षटकार मारले आहेत
ग्लेन मॅक्सवेलने ५२ सामन्यांमध्ये १५३६ धावा केल्या आहेत. ज्यात ६७ षटकार आणि १५१ चौकारांचा समावेश आहे
एबी डीव्हीलियर्स हा डेथ ओव्हर्समधील सर्वात घातक फलंदाज आहे.
त्याने १७३ च्या स्ट्राइक रेटने १५४१ धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याने ८६ चौकार आणि १२६ षटकार मारले आहेत.