Cricket Records: एकाच कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावणारे फलंदाज

Ankush Dhavre

विराट कोहली

विराट कोहलीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातील दोन्ही डावात शतकं झळकावली होती

virat kohli | saam tv news

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेने २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावात शतक झळकावली होती

ajinkya rahane | saam tv news

रोहित शर्मा

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावात शतक झळकावली होती

rohit sharma | saam tv news

राहुल द्रविड

राहुल द्रविडच्या नावे पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांविरुद्ध खेळताना दोन्ही डावात शतक झळकावण्याची नोंद आहे

rahul dravid | saam tv news

विजय हजारे

विजय हजारे यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात दोन्ही डावात शतकं झळकावली होती

vijay hazare | saam tv news

सुनील गावसकर

सुनील गावसकर यांनी आपल्या कारकिर्दीत ३ वेळेस दोन्ही डावात शतक झळकावण्याचा कारनामा केला आहे

sunil gavaskar | saam tv news

३ वेळेस केलाय कारनामा

सुनील गावसकर यांनी वेस्टइंडिज, पाकिस्तान या संघांविरुद्ध हा कारनामा करुन दाखवला आहे.

sunil gavaskar | saam tv news

NEXT:  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक दुहेरी शतकं झळकावणारे फलंदाज

Virat kohli | saam tv news
येथे क्लिक करा