Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री हंसिका मोटवानी


हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी.

Hansika Motwani | Saam Tv

हक्काचं स्थान

अभिनेत्री हंसिकाने हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिचं स्थान निर्माण केलं आहे.

Hansika Motwani | Saam Tv

नवीन घर

हंसिकाने नुकतंच नवीन घरात प्रवेश केला आहे.

Hansika Motwani | Saam Tv

फोटो केले शेअर

सोशल मीडियावर अंकिताने नवीन घरातील पूजेचे फोटो शेअर केले आहेत.

Hansika Motwani | Saam Tv

सुंदर लूक

हंसिकाने खास हिरव्या रंगाची आकर्षक साडी परिधान केली असून पती सोहेल कथुरियानं शेरवानी घातली आहे.

Hansika Motwani | Saam Tv

चाहत्यांनी केलं कौतुक

सोशल मीडियावर या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Hansika Motwani | Saam Tv

कार

काही दिवसांपूर्वी हंसिका आणि सोहेलने बीएमडब्ल्यू कार खरेदी केली.

Hansika Motwani | Saam Tv

NEXT: Swapnil Joshi: रामायणात कुशची भूमिका साकारून लोकप्रिय झाला स्वप्निल; आता काय करतो?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...