Shweta Tripathi : तू किसी रेल सी गुज़रती है... श्वेता त्रिपाठीचा हॉट अंदाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्वेता त्रिपाठीने काळी साडी आणि डीपनेक ब्लाऊज परिधान केला आहे.

Shweta Tripathi | Instagram @battatawada

अभिनेत्रीने न्यूड मेकअप करून संपुर्ण लूक तयार केला आहे.

Shweta Tripathi | Instagram @battatawada

अभिनेत्रीने तिच्या नवऱ्यासोबत फोटोशूट करताना दिसतेय.

Shweta Tripathi | Instagram @battatawada

अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि चैतन्य शर्मा यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.

Shweta Tripathi | Instagram @battatawada

श्वेता त्रिपाठी अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Shweta Tripathi | Instagram @battatawada

डिस्ने वाहिनीवरील 'क्या मस्त है लाइफ' या मालिकेतील झिनिया खानच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.

Shweta Tripathi | Instagram @battatawada

श्वेताने मिर्झापूर या वेब सिरीजमध्ये गोलूची भुमिका जबरदस्त साकारली आहे.

Shweta Tripathi | Instagram @battatawada

२०१५ च्या मसान मधील शालू गुप्ताची भुमिका सर्वांनाच्या मनात कोरली गेली.

Shweta Tripathi | Instagram @battatawada

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...