Dhanshri Shintre
आपण आजपर्यंत विविध प्रकारची झाडे पाहिली आणि विकत घेतली असतील.
आपण आजपर्यंत विविध प्रकारची झाडे पाहिली आणि विकत घेतली असतील. पण जगातील सर्वात महाग झाड कोणते आहे, याबद्दल आपल्याला माहिती आहे का?
जगातील सर्वात महाग झाड म्हणजे जपानी व्हाइट पाइन बोन्साय.
या महागड्या झाडाची किंमत एखाद्या मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यूपेक्षा कमी नसून, ती अत्यंत उच्च आहे.
या झाडाच्या किमतीत तुम्ही एक महागडी कार किंवा आलिशान घर सहजपणे खरेदी करू शकता.
पाइन बोन्साय झाडं जितकी मोठी होतात, तितके त्यांचे जगणं कठीण होतं, त्यामुळे त्यांची किंमत वाढते.
या झाडांची किंमत लाखांच्या पलीकडे जाऊन कोटींमध्ये पोहोचली आहे.
काही वर्षांपूर्वी ताकमात्सू, जपानमधील आंतरराष्ट्रीय बोन्साय परिषदेत ९ कोटींहून अधिक किमतीला बोन्साय विकले गेले.
ते आतापर्यंत विकले गेलेले सर्वात महागडे झाड ठरले होते, ज्याची किंमत ९ कोटींहून अधिक होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.