नखं कापताना किंवा कापल्यानंतर वेदना का होत नाहीत?

Surabhi Jagdish

शरीराच्या कोणत्याही भागाला जखम झाली की आपल्याला असह्य वेदना होतात.

नखं ही आपल्या शरीराचा एक भाग आहे.

मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की, नखं कापताना किंवा कापल्यानंतर वेदना का होत नाहीत?

मात्र आज या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आपली नखं ही मृत पेशींपासून बनलेली असतात

या मृत पेशींमध्ये निर्जीव प्रोटीन असून त्याला किरेटीन प्रोटीन असं म्हणतात

या निर्जीव प्रोटीनमुळे नखं कापताना आपल्याला वेदना होत नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.