Surabhi Jagdish
तुम्ही तुमच्या हाताच्या तसंच पायाच्या बोटांना निरखून पाहिलंय का? ही बोटं कधीच एकसारखी नसतात. मुळात प्रत्येक बोटाचं काम आणि त्याची कार्यक्षमता यानुसार त्याचा आकार असतो.
अंगठा एखाद्या गोष्टीवरील पकड मजबूत करण्यासाठी वापरात येतो. त्यामुळे त्याचा आकार वेगळा आहे.
तर्जनी आणि मध्यमेचा वापर काही छोट्या कामांसाठी केला जातो.
मानवाच्या उत्क्रांती दरम्यान बोटांच्याही आकारात बदल होत आल्याची माहिती आहे
हातापायांच्या बोटांचे आकार वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला अनेक कामं करताना अडचणी येत नाहीत.
बऱ्याचदा बोटांचा आकार हा अनुवांशिकही असतो. यामुळेही बोटांचा आकार सारखा नसतो
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.