Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा लग्न करणार; नवरा कोण आहे?

Manasvi Choudhary

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Sonakshi Sinha | Social Media

लग्नबंधनात अडकणार

सोनाक्षी सिन्हा तिच्या बॉफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे

Sonakshi Sinha | Social Media

स्पष्ट नाही

सोनाक्षी सिन्हा आणि बॉयफ्रेंड जहीर इक्बालने लग्नाविषयी अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.

Sonakshi Sinha | Social Media

सोनाक्षीचा होणारा नवरा कोण?

सोशल मीडियावर कोण आहे सोनाक्षीचा होणारा नवरा? या विषयी चर्चा रंगल्या आहेत.

Sonakshi Sinha | Social Media

चर्चांना वेध

सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहे.

Sonakshi Sinha | Social Media

अभिनेता आणि फिटनेस ट्रेनर

झहीर इक्बाल हा अभिनेता आहे. अभिनेत्यासोबतच तो फिटनेस ट्रेनर म्हणून देखील काम करतो.

Sonakshi Sinha | Social Media

या अभिनेत्याचा आहे मित्र

जहीर इक्बाल हा बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा मित्र आहे.

एकत्र स्पॉट

सोनाक्षी आणि जहीर अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

Sonakshi Sinha | Social Media

NEXT: Realationship Tips: पार्टनरसोबत फिरायला जाताय? 'या' चुका बिलकूल करू नका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Realationship Tips | Canva