Shruti Vilas Kadam
आजकाल तणाव, चुकीचे आहार आणि रासायनिक उत्पादनांच्या वापरामुळे लहान वयातच लोकांचे केस पांढरे होतात.
इंस्टाग्राम पेज healthherbal213 वरून हा उपाय सांगितला आहे, जो साइड-इफेक्ट्सशिवाय वापरता येतो.
प्रथम आवळा नीट धुऊन, मिक्सरऐवजी कद्दूकस करावा.
आवळा स्वच्छ रुमाल किंवा कापडात ठेवून दाबून त्याचा रस काढून एका वाटीत गोळा करा.
नंतर शुद्ध कच्चे काळे तिळ (black sesame) तेल घ्यावे.
आवळ्याचा रस आणि तिळ तेल एकत्र करून लोखंडी कढईत मंद आचेवर गरम करा. नंतर हे तेल थंड करून काचेच्या बाटलीत ठेवावे.
हे तयार केलेले तेल नियमितपणे केसांच्या मुळांवर लावावे. हे उपाय केवळ पांढरे केस थांबवित नाही तर केसांना मजबूत, चमकदार करतो, डँड्रफ कमी करतो आणि केसांच्या त्वचेचे थंड ठेवतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.