Surabhi Jayashree Jagdish
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पहिलं पृथ्वीवर अंडी आली, कोंबडी नाही.
लाखो वर्षांपूर्वी जेलीफिश आणि कीटकांसारख्या सागरी प्राण्यांनी अंडी घातली होती.
डायनासोरने ज्युरासिक काळात अंडी घालण्यास सुरुवात केली.
कोंबडीची 3,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर आली असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर मानवांनी पाळली.
पहिली कोंबडी ही लाल जंगली कोंबडीप्रमाणे अंड्यातून निघाली होती. यावेळी शास्त्रज्ञांनी जीवनाच्या उत्पत्तीचा आणि अनुवांशिक विविधतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अंड्याचं वर्णन केलं.
पक्ष्यांची पहिली अंडी सुमारे 120 दशलक्ष वर्षांपूर्वीची आहे. अंडी जीवा संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतात.
प्रथम अंडी आली, नंतर वास्तविक कोंबडी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.