GK quiz: आगीत जळत नाही, पाण्यात बुडत नाही...! जगातील 'ही' गोष्ट कोणती?

Surabhi Jagdish

जगामध्ये एक अशी वस्तू आहे ज्यावर आगीचा आणि पाण्याचा काहीत परिणाम होत नाही.

मुळात आगीमध्ये पडलेली प्रत्येक वस्तू ही जळून खाक होते.

तर सर्व गोष्टी या विशिष्ट परिस्थितीत पाण्यात बुडतात.

जगात मात्र, एक अशी वस्तू आहे जी आगीत जळत नाही. किंवा ही वस्तू पाण्यात बुडत देखील नाही.

जगातील ही अनोखी वस्तू म्हणजे बर्फ आहे. बर्फ हा पाण्याने बनलेला घन पदार्थ आहे.

बर्फ आगीत ठेवला तर जो जळत नाही किंवा पेट घेत नाही.

बर्फ हा पाण्याचा असला तरी तो घन पदार्थ बनल्यामुळे बुडत नाही.

IQ Test: या फोटोत लपलेला कुत्रा शोधा; तुमच्याकडे वेळ आहे केवळ ७ सेकंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Optical illusion | saam tv
येथे वाचा