ब्लँक चेकवर जास्तीत जास्त किती रक्कम लिहिता येते?

Surabhi Jagdish

बँकांचं काम म्हटलं की, चेक हा आलाच. अनेकदा आपण ब्लँक चेकबाबत ऐकतो.

पण तुम्हाला माहितीये का ब्लँक चेकमध्ये किती रक्कम भरता येते.

प्रत्यक्षात कोणीही व्यक्ती त्यांच्या इच्छेनुसार ब्लँक चेकमध्ये रक्कम भरू शकतो.

चेक देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यातील रकमेची मर्यादा जाणूनच ही रक्कम भरली पाहिजे. कारण खात्यातील रकमेपेक्षा जास्त पैसे चेकमध्ये भरल्यास तो बाऊंस होऊ शकतो.

चेक पास न होण्यामागचं एक कारण म्हणजे त्यातील चुकीची माहिती.

कोणत्याही चेकवर तारीख नसल्यास व्यक्ती आपल्या सोयीनुसार ठराविक तारखेला चेक जमा करु शकतो.

आरबीआयच्या नियमांनुसार तारीख लिहिल्यानंतर चेकची वैधता 3 महिने असते. एप्रिल 2012 पूर्वी ही वैधता 6 महिने इतकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.