तामिळ भाषेत चहाला काय म्हटलं जातं? फारच वेगळं आहे नाव!

Surabhi Jagdish

सर्वांचे आवडते पेय चहा हे अशा पेयांपैकी एक आहे जे अनेकांना आवडतं.

​चहाचा एक घोट लोकांना फ्रेश ठवतो.

काही लोकांना चहा इतका आवडतो की त्यांना दिवसभर चहा हवाच असतो.

इतकंच नाही तर काही लोकांना जेवणानंतरही चहा प्यायला आवडतं.

आपल्या देशभरात चहाची विविधं नावं आहे. चहा सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो

तमिळमध्ये चहाला काय म्हणतात माहितीये का?

चहाला तमिळमध्ये तेनीर असं म्हटलं जातं. हे नाव फारच वेगळं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.