Surabhi Jagdish
दररोज आपण आकाशात चंद्र पाहतो. परंतु चंद्राच्या पृष्ठभागाखाली काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ आर्थर ब्रायर्ड यांच्या टीमने चंद्राचं हे रहस्य उलगडलंय.
तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, चंद्राच्या आत एक वितळलेला थर असू शकतो, जो कोर आणि त्याच्या बाह्य पृष्ठभागाच्या दरम्यान चीजप्रमामे दिसू शकतो.
नवीन संशोधनानुसार, चंद्राचा गाभा पृथ्वीच्या गाभ्यासारखाच आहे.
खगोलशास्त्रज्ञांनी नासाच्या ग्रॅविटी रिकव्हरी अँड इंटिरियर लॅबोरेटरी (GRAIL) मिशनच्या डेटावर दीर्घकाळ काम केलं आणि चंद्रातील बदलांचे विश्लेषण देखील केलं.
चंद्र हा खगोलशास्त्रज्ञांचा आवडता विषय असून यासंबंधी अजून संशोधन चालू आहे.
चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. जो स्वतःच चमकत नाही, तर तो सूर्यप्रकाशाने प्रकाशित होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.