दोन ब्लॅक होल्स एकमेकांवर आदळले तर काय होईल? आइन्स्टाईन यांनी केली होती भविष्यवाणी

Surabhi Jagdish

ब्लॅक होल बद्दल यापूर्वी तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेलच.

जगातील अनेक वैज्ञानिक आजही ब्लॅक होल्सची माहिती गोळा करतायत.

पण तुम्ही कधी विचार केलाय का की दोन ब्लॅक होल्स एकमेकांवर आदळले तर काय होईल?

जेव्हा दोन ब्लॅक होल्स जवळ येतात तेव्हा ते एकमेकांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपासून वाचू शकत नाहीत.

या कारणामुळे दोन्ही ब्लॅक होल्स एकमेकांमध्ये विलीन होतात.

सुपर कॉम्प्युटरच्या मते, जेव्हा दोन ब्लॅक होल्स एकत्र येतील तेव्हा प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. दरम्यान ही ऊर्जा किती असेल याचा कोणी अंदाजही लावला नसेल.

एका भाकीतानुसार, ब्लॅक होल्स एकमेकांच्या दिशेने पुढे जात राहणार आहेत जोपर्यंत ते आदळत नाहीत.

आइन्स्टाईनच्या एका थिअरीमध्ये याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.

सकाळी उठल्यानंतर चुकूनही 'या' गोष्टी करू नका; मानसिक आरोग्यावर होईल परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning things | saam tv
येथे क्लिक करा