Surabhi Jagdish
एक सामान्यपणे पडणारं स्वप्न म्हणजे स्वतःला उंचावरून पडताना पाहणे.
जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला पडताना पाहत असाल असला तर त्याचा अर्थ काय ते जाणून घेऊया.
स्वप्नात स्वत:ला पडताना पाहणं शुभ आणि अशुभ दोन्ही चिन्हे असू शकतात.
स्वप्नात स्वत:ला पडताना पाहणं म्हणजे तुमचं काही अपूर्ण काम पूर्ण होऊ शकणार आहे.
स्वप्नात पडणे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात वाढ मिळू शकणार आहे.
मात्र असा स्वप्नांचा अर्थ आरोग्य बिघडणं देखील असू शकते.
याशिवाय तुमचं आर्थिक नुकसान होण्याचे देखील हे संकेत असू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.