Garlic Benefits: रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने काय बदल होतात?

Tanvi Pol

रोगप्रतिकारशक्ती

रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

Immunity | Yandex

ब्लड प्रेशर

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज लसणाची एक पाकळी खावी.

Blood Pressure | Yandex

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही दररोज लसणाची एक पाकळी खावी.

Cholesterol control | Yandex

कर्करोगावर फायदेशीर

लसणाची एक पाकळी खाणे कर्करोगाच्या समस्येवर फायदेशीर ठरते.

Beneficial in cancer | Yandex

अल्झायमरची समस्या

अल्झायमरच्या आजारामध्ये लसणाची एक पाकळी दररोज खाणे चांगले ठरते.

Alzheimer's problem | Yandex

साखरेचे प्रमाण

साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी लसणाची एक पाकळी खावी.

Sugar level | Yandex

टीप

रील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: तूप भात खाण्याचे शरीराला जबरदस्त फायदे!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...