लवंग आणि वेलची एकत्र खाल्ल्याने काय होऊ शकतं?

Surabhi Jagdish

लवंग आणि वेलची

लवंग आणि वेलची बहुतेक भारतीय घरांमध्ये मसाले म्हणून वापरलं जांत. हे दोन्ही पदार्थ जेवणाची चव तसंच पोषक तत्व वाढवतात.

लवंग

लवंगमध्ये मँगनीज, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन आढळतात.

वेलची

वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-6, प्रथिने, फायबरयांसारखे पोषक घटक देखील असतात.

बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर

लवंग आणि वेलची अन्न पचण्यास मदत करतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या जाणवणार नाही

शरीर डिटॉक्स

लवंग आणि वेलची शरीराला डिटॉक्स करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

रोग प्रतिकारशक्ती

लवंग आणि वेलची खाल्ल्याने तुमची इम्युनिटी वाढण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.