Dhanshri Shintre
यकृताचा संसर्ग गंभीर आजार आहे ज्यामुळे यकृताचे काम थांबते, आणि हे विविध कारणांमुळे उद्भवते.
यकृताचा संसर्ग हिपॅटायटीस, फॅटी लिव्हर, विषबाधा, मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा आणि औषधांच्या अतिसेवनामुळे होऊ शकतो.
यकृताचा संसर्ग हिपॅटायटीस, फॅटी लिव्हर, विषबाधा, मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा आणि औषधांच्या अतिसेवनामुळे होऊ शकतो.
यकृत कार्य न केल्याने शरीरात विषारी पदार्थ साचतात, ज्यामुळे थकवा आणि शक्ती कमी होण्यास कारण होते.
यकृताच्या संसर्गामुळे बिलीरुबिन वाढून त्वचा व डोळे पिवळसर होतात, ज्यामुळे त्वचेचा रंग बदलतो.
यकृत संसर्गामुळे पोट फुगणे, वेदना, भूक कमी होणे, उलट्या व अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
यकृत संसर्ग तपासण्यासाठी LFT, HBsAg आणि Anti-HCV रक्त चाचण्या करून यकृत एंजाइम व बिलीरुबिन पातळी मोजली जाते.
यकृताची स्थिती तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन किंवा बायोप्सी केली जाते; या चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.