Wedding Decoration: कमी खर्चात तयार करा लॅव्हिश लग्नाचा मंडप, भन्नाट आयडिया पाहा

Manasvi Choudhary

लग्नसोहळा

आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय असा क्षण म्हणजे लग्नसोहळा.

Wedding | Instagram

खास दिवस

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अंत्यत खास असा दिवस असतो.

Wedding | Yandex

विशेष

या दिवसाला खास बनवण्यासाठी व्यक्ती कसलीच कमी पडू देत नाही.

Wedding | Yandex

लग्नांचा मंडप

लग्नामध्ये मुला-मुलींचे कपडे, दागिने यासह लग्नाचा मंडप आणि जेवण हे देखील तितकेच महत्वाचे असते.

Wedding Decoration | Yandex

लग्न डेकोरेशन

आजकाल लग्नसोहळ्यात हटके आणि आकर्षक अश्या स्टेज डेकोरेशन आणि सेटअप डेकोरेशनला पंसती आहे. यामुळेच आम्ही तुम्हाला कमी किंमतीत आकर्षक स्टेज डेकोरेशनच्या कल्पना देत आहोत.

Wedding Decoration | Yandex

प्लोरल सेटअप

लग्नमंडपासाठी प्लोरल सेटअपची तुम्ही निवड करू शकता. फ्लोरल सेटअपमध्ये तुम्ही सिंपला असा मंडप ठेवून त्यावर विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट करू शकता.

Wedding Decoration | Yandex

आकर्षक फ्लोरलपॉट्स

फ्लोरल सेटअपला अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे आणि आकर्षक फ्लोरलपॉट्स ठेवू शकता.

Wedding Decoration | Yandex

रंग आधारित सेटअप

लग्नातील मंडप हा वधू आणि वरासाठी महत्वाचा असतो. रंग आधारित सेटअपमध्ये तुम्ही वधू आणि वराच्या स्टाईलप्रमाणे रंगाच्या शेड्समध्ये मंडप तयार करा.

Yandex

कँडल्स आणि प्लोरल सेटअप

बजेटफ्रेंडली सजावटीमध्ये तुम्ही कँडल्स सजावटीचा पर्याय निवडू शकता. ज्यामध्ये तुम्ही विविध रंगाच्या आणि विविध सुंगधाच्या कँडल्सचा वापर करा.

Wedding Decoration | Yandex

NEXT: Pumpkin Seeds: भोपळ्याच्या बिया आहेत गुणकारी, या समस्या होतात दूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin Seeds | Canva