Vishnupriya Nair : मेहंदी है रचने वाली हातों मे गेहरी लाली; विष्णूप्रियाच्या मेहंदीत लपलेलं नाव तुम्हाला सापडलं का?

साम टिव्ही ब्युरो

विष्णूप्रिया नायर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Vishnupriya Nair | Vishnupriya Nair Instagram

लवकरच ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Vishnupriya Nair | Vishnupriya Nair Instagram

अशात नुकतेच तिने मेहंदीचे फोटोशूट केले आहे.

Vishnupriya Nair | Vishnupriya Nair Instagram

यातील एका फोटोत तिने साईचं नावं लिहिलं असून चाहत्यांना नाव शोधण्याचं चॅलेंज दिलं आहे.

Vishnupriya Nair | Vishnupriya Nair Instagram

आजवर तिच्या अनेक रील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

Vishnupriya Nair | Vishnupriya Nair Instagram

गेल्या काही वर्षांपासून ती साई पाटीलला डेट करत आहे.

Vishnupriya Nair | Vishnupriya Nair Instagram

आपल्या क्यूट स्माईलने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर विष्णूप्रियाचा मोठा चाहता वर्ग आहे.

Vishnupriya Nair | Vishnupriya Nair Instagram

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishnupriya Nair | Saam TV
येथे क्लिक करा