Katrina and Vicky Marriage। विकी-कॅटचा शाही लग्न सोहळा, कॅटरिना कैफकडून फोटो शेअर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कॅटरिना कैफकडून आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर शाही लग्नाचे फोटो शेअर केले

Katrina in Sabyasachi Mukherjee Wedding Dress | Saam TV

कतरिनाने सुंदर लाल रंगाचा लेहंगा घातला आहे.

Katrina on her big day | Saam TV

सब्यसाचीच्या लेहेंग्यापासून ते दागिन्यांपर्यंत सर्व काही परिधान केले होते

Stunning look of Katrina from wedding | Saam TV

या फोटोमध्ये पाहू शकत अगदी शाही थाटात हा लग्न सोहळा पार पडला आहे.

Royal entry in wedding | Saam TV

नव्या प्रवासाची सुरुवात म्हणत विकी कौशलनं हे फोटो शेअर केले

Katrina and Vicky | Saam TV

दोघांनीही मोगऱ्याचा हार वरमालामध्ये घातल्याचं दिसत आहे.

Vicky khaushal and Katrina | Saam Tv

लग्नात कतरिना परफेक्ट वधू म्हणून दिसली.

Vicky khaushal and Katrina | Saam TV

राजस्थानच्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vicky khaushal and Katrina | Saam TV