ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवविवाहित जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी सोशल मीडियावर त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत.
हळदीच्या कार्यक्रमात विकी कौशलच्या कुटुंबीयांनी केलेली धमाल मस्ती.
कतरिनाच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
विकी-कतरिनाच्या या हळदीच्या खास फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
येथे विकी कौशलचे वडील त्याला हळद लावताना दिसून येत आहेत.
राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाला याठिकाणीच हळद पार पडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.