Money Vastu Tips: या चुका केल्यास हातात टिकणार नाही पैसा

Manasvi Choudhary

पैशाची बचत

जीवनात पैशाची बचत करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Money Vastu Tips | Saam Tv

पैसे

मात्र अनेकदा कितीही पैसा कमावला तरी पैसा हातात राहत नाही.

Money Vastu Tips | Saam Tv

महत्वाच्या चुका

वास्तुशास्त्रानुसार, दैनंदिन काही चुका केल्यास पैसा हातात राहत नाही.

Money Vastu Tips | Saam Tv

अस्वच्छ घर

घरातील साफ सफाईचा परिणाम हा आर्थिक स्थितीवर होत असतो.

Money Vastu Tips | Saam Tv

नळातून पाणी गळणे

वास्तु शास्तानुसार नळामधून पाणी सतत गळत राहणे हे देखील पैसा न राहण्याचे कारण आहे.

Money Vastu Tips | Saam Tv

स्वयंपाकघराची दिशा

स्वयंपाकघराची दिशा अत्यंत महत्वाची असते. पश्चिमेला कधीही स्वयंपाक घर असु नये.

Money Vastu Tips | Saam Tv

तुटलेला पलंग

घरात कधीही तुटलेला पलंग ठेवू नये. याचा आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

Money Vastu Tips | Saam Tv

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Rich Zodiac Sign: या राशींची लोकं वर्षाच्या शेवटी होणार श्रीमंत, हातात येणार पैसाच पैसा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...