Valentines Day Gift: व्हॅलेंटाईन डे साठी स्वस्तात मस्त गिफ्ट हवंय? हे ट्रेंडी ब्रेसलेट आहे बेस्ट ऑप्शन

Sakshi Sunil Jadhav

प्रेमाचा ऋतू

फेब्रुवारी हा महिना सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू असतो. कारण या महिन्याला प्रेमाचा महिना म्हणून लोक साजरा करतात.

valentine jewelry ideas

व्हॅलेंटाईन डे

तुम्हीही जर व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करणार असाल तर ब्रेसलेट हे सगळ्यात सुंदर आणि आकर्षक गिफ्ट असेल.

minimalist bracelet design

फ्लोरल सिल्व्हर ब्रेसलेट

तुम्ही व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या गर्लफ्रेंडला सुंदर आणि नाजुक डिझाईन्सचे फ्लोरल सिल्व्हर ब्रेसलेट देऊ शकता.

floral silver bracelet

फिश डिझाईन

तुम्हाला जर थोडं आकर्षक आणि ठळक डिझाईन दिसेल असं गिफ्ट द्यायचं असेल तर फिश सिल्व्हर डिझाईन बनवू शकता.

fish design bracelet | google

प्लेन डिझाईन

तुम्हाला जरा स्वस्तात आणि सिंपल डिझाईनचेही ब्रेसलेट देता येईल. त्यामध्ये गोल आकारात प्लेन चांदीचा कडा तुम्ही देवू शकता.

budget valentines gift | google

लीफ शेप ब्रेसलेट

तुम्हाला सुंदर डिझाईन्स पाहिजे असतील तर डायमंड-कट स्टोनचे ब्रेसलेट खूप रॉयल आणि क्लासी लूक देतं.

romantic bracelet | google

व्हॅलेंटाईन डे स्पेशल डिझाईन्स

तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच गिफ्ट देत असाल तर सुंदर हार्ट शेपचे ब्रेसलेट गिफ्ट करु शकता.

minimalist bracelet design | google

चांदीचे भाव

तुम्हाला हे चांदीचे ब्रेसलेट खूप कमी किमतीत मिळतील. तर चांदीचे भावही सध्या घसरत चालले आहेत.

minimalist bracelet design | google

NEXT: Dogs Barking: रात्रीच्या वेळी कुत्री का भुंकतात? हे कारण वाचून बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Behavior | google
येथे क्लिक करा