साम टिव्ही
विश्वनाथ प्रताप सिंह - उत्तर प्रदेशचे १२ वे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री असताना विश्वनात प्रताप सिंह काँग्रेसमध्ये होते. ९ तून १९८० ते १८ जुलै १९८२ हा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल होता. (UP Assembly Election 2022 Latest News Updates)
बाबू बनारसी दास (जनता पार्टी) कार्यकाल २८ फेब्रुवारी १९७९ ते १७ फेब्रुवारी १९८०
राम नरेश यादव (जनता पार्टी) कार्यकाल २३ जून १९७७ ते २७ फेब्रुवारी १९७९
नारायण दत्त तिवारी (काँग्रेस) ९ वे मुख्यमंत्री असलेले तिवारी एकूण चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. २५ जून १९८८ रोजी त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. नंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले
हेमवती नंदन बहुगुणा (काँग्रेस) बहुगुणा यांचा पहिला कार्यकाल १५ मार्च १९४७ ते २९ नोव्हेंबर १९७५ असा होता. त्यानंतर ८ नोव्हेंबर, १९७३ ते ४ मार्च १९७४ या काळात ते पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (Uttar Pradesh Chief Minister)बनले
कमलापति त्रिपाठी (काँग्रेस) कार्यकाल - ४ एप्रील १९७१ ते १२ जून १९७३
त्रिभुवन नारायणसिंह (काँग्रेस) कार्यकाल - १८ आॅक्टोबर १९७० ते ३ एप्रील १९७१
चौधरी चरण सिंह (भारतीय क्रांती दल) उत्तर प्रदेशचे ५ वे मुख्यमंत्री चरणसिंह यांनी ३ एप्रील १९६७ ते फेब्रुवारी १९६८ तसेच १७ जानेवारी १९७० ते १ आॅक्टोबर १९७० अशा दोन टर्म उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रपद सांभाळले
सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री) पक्ष - काँग्रेस. २ आॅक्टोबर १९६३ ते १३ मार्च १९६७
चंद्रभानु गुप्ता (काँग्रेस) २६ फेब्रुवारी १९६९ ला पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या गुप्ता यांनी एकूण चाल वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले.
डॉ. संपूर्णानंद (काँग्रेस) २८ डिसेंबर १९५४ ते १० एप्रील १९५७ आणि १० एप्रील १९५७ ते ६ डिसेंबर १९६० असे दोन टर्म ते मुख्यमंत्री होते
पंडित गोविंद वल्लभ पंत (काँग्रेस) कार्यकाल २६ जानेवारी १९५० ते २७ डिसेंबर १९५४. त्यापूर्वी ते तत्कालिन संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री होते
उत्तर प्रदेश विधानसभा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.