UP Elections: २०२२ ला २२ वा मुख्यमंत्री मिळणार? पहा आतापर्यंतचे मुख्यमंत्री (भाग १)

Amit Golwalkar

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यापूर्वी राज्यात २१ जणांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. ९ वेळा राज्यात राष्ट्रपती राजवट होती

UP Vidhan Sabha | Web

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी या निवडणुकीनंतर कोण येणार याची उत्सुकता मार्चमध्ये संपेल.. तोपर्यंत जाणून घेऊ आधीच्या मुख्यमंत्र्यांबद्दल

UP CM | Web

विद्यमाना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २०१७ पासून ही खुर्ची सांभाळत आहेत. त्यांचे मूळ नाव अजय सिंह बिश्त...(पक्ष- भारतीय जनता पक्ष)

Yogi Adityanath | Web

अखिलेश यादव (कालावधी -१५-०३-२०१२ ते १९-०३-२०१७) पक्ष - समाजवादी पार्टी

Akhilesh Yadav | Web

राजनाथ सिंह (कालावधी -२८-१०-२००० ते ०७-०३-२००२) विद्यमान संरक्षण मंत्री. पक्ष - भारतीय जनता पक्ष

Rajnath Singh | Web

राम प्रकाश गुप्ता (कार्यकाल १२ नोव्हेंबर १९९९ ते २८ आॅक्टोबर, २०००) पक्ष - भारतीय जनता पार्टी

Ram Gupta | Web

श्रीमती मायावती (बहुजन समाज पार्टी) यांनी एकूण चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. 3 जून १९९५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.ब

Mayavati | Web

कल्याणसिंह (भारतीय जनता पार्टी) यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. बाबरी मशिद पाडली गेली त्यावेळी कल्याणसिंह हेच राज्याचे मुख्यमंत्री होते

kalyan Singh | Web

मुलायमसिंह यादव (समाजवादी पार्टी)- १५ वे मुख्यमंत्री असलेले मुलायमसिंह यांनी एकूण तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली

Mulayam Singh Yadav | Web

वीर बहादुरसिंह - काँग्रेस (Indian National Congress)- कार्यकाळ - २४ सप्टेंबर, १९८५ ते २४ जून १९८८

Vir Bahadur Singh | Web

श्रीपती मिश्रा - काँग्रेस - कार्यकाळ - १९ जुलै १९८२ ते ३ आॅगस्ट १९८४. त्यापूर्वी ते उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्षही होते

Shripati Mishra | Web

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Next UP CM | Saam Tv