आगामी काळात प्रदर्शित होणारे चित्रपट पाहा एका क्लिक वर

साम टिव्ही ब्युरो

सुर्यवंशी चित्रपट २९ ऑक्टोबर ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग हे अभिनेते आहेत.

बंटी ऑर बबली २ चित्रपट १९ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे.

तडप चित्रपट ३ डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अहान शेट्टी पदार्पण करत आहे.

१९८३ हा चित्रपट ख्रिसमस च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. २४ डिसेंबर ला चित्रपट रिलिज होणार आहे.

पृथ्विराज चित्रपट २१ जानेवारी २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. यात अक्षय कुमार मुख्य भुमिकेत आहे.

लाल सिंग चड्डा चित्रपट १४ फेब्रूवारी २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आमिर खान मुख्य भुमिकेत आहे.

रणबीर कपूरचा शमशेरा चित्रपट १८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.