Shivani Tichkule
अभिनेत्री रिद्धी डोगराने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये रिद्धीचा स्टयलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने मोठे कानातले घातले आहे.
आपल्या दमदार अभिनयामुळे रिद्धी डोगरा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.
रिद्धी डोगराने दिल्लीतील एपीजे स्कूलमधून शिक्षण घेतले.
रिद्धीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीत सह-निर्माता म्हणून केली होती.
रिद्धी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
रिद्धी कायम आपले नवनवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.