Akshay Baisane | अक्षय बैसाणे
रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हिला जीम करायला फार आवडते.
सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) ही आपल्या बोल्ड फिगरमुळे प्रसिद्ध आहे.
तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही जीममध्ये भरपूर घाम गाळते.
श्रुति हासन (Shruti Haasan) ही नेहमी आपल्या वर्कआऊटचे फोटोज शेयर करते.
रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) नॅशनल क्रश फिटनेसकडे भरपूर लक्ष देते.
राशि खन्ना (Rashi Khanna) ही देखील फिटनेसच्या बाबतीत कमी नाही.
लावण्या त्रिपाठी (Lavanya tripathi) रोज वर्कआऊट करते, आणि इतरांनाही प्रेरित करते.
निवेथा पेथुराज (Nivetha Pethuraj) आपल्या अदांसह फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे.
डिम्पल हयाती (Dimple Hayathi) जीममध्ये जाते तेव्हा ती खूप एनर्जिटीक असते.
पूजा हेगडे (Pooja Hegde) जीम करणं कधीही टाळत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.