HBD Hruta Durgule: महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळेचा आज २९ वा वाढदिवस

Shivani Tichkule

अभिनेत्री हृता दुर्गुळे आज १२ सप्टेंबर २०२२ रोजी २९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Hruta Durgule In Yellow Dress | Instagram

‘दुर्वा’ या मालिकेतून हृताने मालिका विश्वात एन्ट्री घेतली.

Hruta Durgule Birthday | Instagram

‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे हृताला लोकप्रियता मिळाली.

Hruta Durgule Photo | Instagram

वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Hruta Durgule Photoshoot | Instagram

एकीकडे अनन्या तर दुसरीकडे पालवी सारखी दांडगी आणि रावडी भूमिका हृतानं साकारली.

HBD hruta durgule | instagram

दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला.

Hruta Durgule Instagram | Instagram

नुकतीच हृता दिग्दर्शक-निर्माता प्रतिक शहासोबत लग्नबंधनात अडकली आहे.

hruta durgule and pratik shah | Instagram

महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मन जिंकत ती महाराष्ट्राची लाडकी क्रश ठरली.

Actress Hruta Durgule | Instagram

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्लिक करा