आकाशगंगेत सापडलेली 'ही' रहस्यमयी गोष्ट जातेय दुसऱ्या जगात!

Surabhi Jagdish

आकाशगंगेतील रहस्यमय वस्तू

आकाशगंगेत एक रहस्यमयी वस्तू सापडली असून याचा शोध नासाच्या नागरिक शास्त्रज्ञाने लावला आहे.

ही गोष्ट काय आहे?

तज्ज्ञांच्या मते, धुसर दिसणारी ही वस्तू हायपरवेलोसिटी ऑब्जेक्ट आहे.

खास मिशन?

वेगाने पुढे जाणारी हायपरवेलोसिटी ऑब्जेक्ट दर सेकंदाला ४४७ किमी पेक्षा जास्त अंतर पुढे जाते.

ऑब्जेक्टचं नाव?

दुसऱ्या जगाकडे जाणाऱ्या या गोष्टीचं नाव CWISE J124909.08+362116.0 आहे.

शास्त्रज्ञ मार्टिन काबॅटनिक

हायपरवेलोसिटी ऑब्जेक्ट बॅकयार्ड वर्ल्डचे नागरिक शास्त्रज्ञ मार्टिन काबॅटनिक, थॉमस पी. बिकल आणि डॅन केसेल्डन यांनी संशोधन केलं होतं

वस्तुमान

या वस्तूचं वस्तुमान ताऱ्याच्या वस्तुमाना इतकं असल्याचं समजलंय. शिवाय याच्या गाभ्यामध्ये हायड्रोजन देखील आहे.

महत्त्वाची बाब

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही गोष्ट ढगांबरोबर पुढे जात असल्याचं दिसून आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.