कोमल दामुद्रे
शरीरात यूरिक अॅसिडची कमतरता ही मेटाबॉलिजममुळे वाढते. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आहारात काही सुपरफूडचा समावेश करायला हवा.
वयानुसार शरीरात जीवनसत्त्व ड ची कमतरता जाणवू लागते. यासाठी आपण आहारात दूध, अंडी, चेरी, संत्री, दही व माशांचे सेवन करावे.
आहारात फायबर असणारे पदार्थ खा त्यात आपण डाळी, फळे, ब्रोकोली किंवा सलादचा समावेश करु शकता.
नाश्त्यामध्ये आपण ओट्स किंवा वेजिटेबल उपमा खाऊ शकतो.
सकाळी अनोशीपोटी आपण मेथीच्या दाण्याचे पानी प्यायल्याने फायदा होईल.
लिंबाचे सेवन केल्यास ते शरीरातील पीएच लेवलला वाढवते.
सकाळी अनोशीपोटी ओव्याचे पानी प्यायल्याने आपल्याला फायदा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.