घरात तुळशीच्या बाजूला ही रोपं लावू नयेत!

Surabhi Jagdish

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये तुळशीचे रोप लावणं शुभ मानलं जातं.

असं म्हणतात की, घरात तुळशीचे रोप लावलं जाते त्या घरात नेहमी समृद्धी राहते.

जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर त्याच्या जवळ कधीही तीन प्रकारची रोपं लावली जाऊ नयेत.

ही रोपे तुळशीजवळ लावल्यास घरामध्ये गरीबी येत असल्याचं मानलं जातं.

वास्तुशास्त्रानुसार, शमीचे रोप घरामध्ये लावणं चांगले मानलं जातं. त्यामुळे तुळशीच्या बाजूला हे रोप नसावं

तुळशीच्या रोपाजवळ काटेरी निवडुंग कधीही ठेवू नये. हे राहूचे प्रतीक मानण्यात येतं.

तुळशीजवळ अशी झाडे लावू नका ज्यांच्यामधून द्रव पदार्थ बाहेर पडतो. असे केल्याने नकारात्मकता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.