Habits: सातत्याने दुपारच्या जेवणानंतर आळस जाणवतो ? या वाईट सवयी असू शकतात कारणीभूत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आळस

अनेकदा दुपारच्या जेवणानंतर खूप आळस येतो. अनेक लोक जेवणानंतर लगेच झोपतात. आळस हा शरीरासाठी चांगला नाही.

Laziness | Saam Tv

चांगल्या सवयी

आळस दूर करण्यासाठी काही चांगल्या सवयी लावायला हव्यात. दररोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम करावा.

Good Habit | Yandex.com

झोपणे

रात्री वेळेवर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे.

Sleep well | Canva

पौष्टिक पदार्थ

दररोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

Juice | Yandex

अतिप्रमाणात खाणे

भूक नसतानाही पदार्थ खाणे टाळावे.

Overeating | Canva

एका जागेवर बसणे

दुपारचे जेवण- दूपारी जेवण झाल्यानंतर एका जागेवर बसणे टाळावे.

habits

चालावे

दुपारी जेवल्यानंतर काही मिनिटांसाठी शतपावली करावी.

walking after lunch | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | Canva

Next: या सवयी असल्यास व्हाल गरीब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti | Google