कोमल दामुद्रे
अधिकतर गोष्टींची खराब होण्याची किंवा ते किती दिवस खावे याची तारीख दिली जाते.
ब्राउन राईस हा ६ महिन्यापेक्षा अधिक काळ वापरू शकत नाही परंतु, पांढरा तांदूळ हा आपण वर्षभरापेक्षा जास्त काळ वापरू शकतो.
सोया सॉसला फ्रेगमेंटेशन करून बनवले जाते म्हणून तो अधिक काळ टिकऊ शकतो.
राईला मॉईश्चरायझरपासून लांब ठेवल्यास ती अधिक काळ टिकू शकते व तिची चव आणखी वाढते.
राईचे तेल आपण साठवून त्याचा वर्षभर वापर करु शकतो ते खराब होणार नाही.
लोणच्याला मॉईश्चरायझरपासून लांब ते अधिक काळ टिकू शकते.
मधाला आपण वर्षानुवर्ष ठेवू शकतो. जितके जास्त काळ मध टिकते तितके ते गुणकारी असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.