Sanika
एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात दिसलेली दिशा पटानी बॉलिवूडमध्ये रातोरात प्रसिद्ध झाली.
2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या मानुषी छिल्लरचे आज लाखो चाहते आहेत.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला गुगलनेच नॅशनल क्रशचा टॅग दिला होता.
प्रिया प्रकाशला कोण ओळखत नाही? आपल्या डोळयांच्या हावभावरून ती देशभरात फेमस झाली आहे.
यूट्यूब सेन्सेशन बनलेल्या शर्लीने आपल्या क्यूटनेसने सर्वांची मनं जिंकली आहेत.
सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटातील बम डीगी बम या गाण्यातील साक्षी मलिकच्या एका लूकने करोडो लोकांना घायाळ केले.
जेनिफर विंगेट ही छोट्या पडद्यावरील अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री आहे. तिलासुद्धा नॅशनल क्रशचा टॅगही मिळाला आहे.
दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसोबत दिसणारी संजना संघी आज करोडोंच्या हृदयाची धडकन बनली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.