Manasvi Choudhary
लग्नानंतरच नाते हे दोघांच असते, लग्नानंतर पती आणि पत्नी दोघांच्यात विविध बदल होतात.
लग्नानंतर पती आणि पत्नीने स्वतामध्ये असलेल्या काही वाईट सवयी सोडणे आवश्यक आहे.
संशय हे नातेसंबंध बिघडण्याचे सर्वात मोठे कारण आहे.
लग्नानंतर पती- पत्नी एकमेकांवर संशय घेत असतील तर ही सवय सोडा
एकमेकांवर प्रेम करण्यासोबतच एकमेकांचा आदर करा.
लग्नानंतर पती-पत्नी दोघांनीही मित्र-मैत्रिणींना कमी वेळ दिला पाहिजे.
अनेकदा छोट्या- छोट्या गोष्टीवरून जोडीदारावर रागवणे हे देखील चुकीचे आहे.
रागावर नियंत्रण ठेवा. विनाकारण राग येणे टाळावे ज्यामुळे नातेसंबंध बिघडू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.