Success Story: जगातील सर्वात कमी वयाची CA, गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड

Dhanshri Shintre

पुढे जाण्याची संधी

नंदिनी अग्रवालच्या अभ्यासू स्वभावामुळे तिला दोन शालेय वर्ग पुढे जाण्याची संधी मिळाली आणि ती वापरलीही.

बारावीची परीक्षा उत्तीर्ण

तिच्या प्रगतीमुळे ती वयाच्या १३व्या वर्षी दहावी आणि १५व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली.

लहान वय मोठं ध्येय

शाळेला आलेल्या गिनीज रेकॉर्डधारकाची प्रेरणा घेत नंदिनीने लहान वयात सीए होण्याचे लक्ष्य ठरवले.

अंतिम परीक्षेतील गुण

२०२१ मध्ये १९व्या वर्षी नंदिनी अग्रवालने सीए अंतिम परीक्षेत ८०० पैकी ६१४ गुण मिळवत AIR 1 मिळवले.

आव्हानात्मक प्रवास

१६व्या वर्षी नंदिनीला वय लहान असल्याने अनेक कंपन्यांनी अप्रेंटिसशिपसाठी नकार दिला, तिचा प्रवास खूपच आव्हानात्मक होता.

गिनीज रेकॉर्ड

१९ वर्षे आणि ३३० दिवसांच्या वयात निकाल लागल्याने नंदिनी गिनीज रेकॉर्डवरील सर्वात तरुण महिला सीए ठरली.

पहिला क्रमांक

नंदिनीने सीए अंतिम परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला, तर तिच्या भावाला त्याच परीक्षेत १८वा क्रमांक मिळाला.

भावाचे मार्गदर्शन

सीएची तयारी करत असलेल्या भावाच्या मार्गदर्शनामुळे नंदिनीला आव्हानांचा सामना करत यशस्वी प्रवास घडवण्यात मोठी मदत मिळाली.

NEXT: भारतातील सर्वात श्रीमंत असणारे हे १० मंदिर माहित आहेत का? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा