Surabhi Jagdish
मंगळ ग्रहावर असलेल्या क्युरिऑसिटी रोव्हरचं चाक पंक्चर झालं आहे
'पंक्चर' म्हणजे नासाच्या रोव्हरचे चाक खराब झालं असून त्यात एक मोठे छिद्र दिसतंय.
क्युरिऑसिटी रोव्हर ऑगस्ट 2012 मध्ये मंगळावर पाठवण्यात आला होता. तो तब्बल १२ वर्षांपासून या ठिकाणी आहे
खगोलशास्त्रज्ञांच्या म्हणण्यांनुसार, नासाचा रोव्हर दोन वर्षे काम करू शकत होता. परंतु या रोव्हरने अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं.
क्युरिऑसिटी रोव्हर गेल क्रेटरवर उतरला होता आणि आतापर्यंत त्याने सुमारे 32 किमीहून अधिक प्रवास केल्याची माहिती आहे आहे.
या रोव्हरच्या मदतीने खगोलशास्त्रज्ञांना मंगळ ग्रह समजून घेण्यात मोठी मदत झालीये. नासा दररोज मंगळ ग्रहाशी संबंधित फोटो शेअर करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.