Photo: अभिनेत्री श्रेया धन्वंतरीच्या बोल्ड फोटोने वाढवला इंटरनेटचा पारा

Shivani Tichkule

'द फॅमिली मॅन' अभिनेत्री श्रेया धन्वंतरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Actress Shreya Dhanwanthary | Instagram

फॅमिली मॅनमध्ये श्रेया धन्वंतरीने तिच्या झोया या पात्राने खूप लोकप्रियता मिळवली.

Shreya Dhanwanthary In Saree | Instagram

श्रेया अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Shreya Dhanwanthary Photo | Instagram

अलीकडेच श्रेयाने इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो पोस्ट केला आहे

Shreya Dhanwanthary Bold Photo | Instagram

फॅमिली मॅनमध्ये अॅक्शन मोडमध्ये दिसणारी श्रेया खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे.

Bold Actress Shreya Dhanwanthary | Instagram

फोटोंमध्ये श्रेया नारंगी बिकिनीमध्ये बीचवर धमाल करताना दिसत आहे.

Shreya Dhanwanthary Beach Look | Instagram

श्रेया तिची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Shreya Dhanwanthary Hot Photo | Instagram

श्रेयाने बिकिनी फोटो पोस्ट करून चाहत्यांना वेड लावले आहे.

Shreya Dhanwanthary PhotoShoot | Instagram

श्रेया पिंक कलरची बिकिनीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shreya Dhanwanthary Beach Look | Instagram

श्रेया धन्वंतरीच्या इन्स्टाग्रामवर तिचे ६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreya Dhanwanthary Latest Photo | Instagram