Aurangzebs Tomb: औरंगजेबचा मृत्यू कसा झाला? शेवटच्या दिवसात नेमकं काय घडलं?

Bhagyashree Kamble

आंदोलन

सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राज्यात पेटलाय. नेते आणि विश्व हिंदू परिषदेतील काही मंडळींनी रस्त्यावरून उतरून आंदोलन केलंय.

Aurangzeb | Social

मृत्यू

औरंगजेबाची कबर नेमकी कुठे आणि त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Aurangzeb | Social

मृत्यू

औरंगजेबाचा मृत्यू ३ मार्च १७०७ रोजी नैसर्गिक कारणांमुळे झाला.

Aurangzeb | Social

अखेरचा श्वास

८८ व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला.

Aurangzeb | Social

विविध आजारांनी ग्रस्त

औरंगजेब दीर्घकाळ विविध आजारांनी ग्रस्त होता.

Aurangzeb | Social

औरंगजेब

शेवटच्या काळात औरंगजेब महाराष्ट्रातच होता. तिथेच त्याची तब्येत बिघडली.

Aurangzeb | Social

पश्चाताप

औरंगजेबानं मृत्यूपूर्वी आपल्या कुटुंबांना आणि अधिकार्‍यांना काही चिठ्ठ्या लिहिल्या. ज्या त्याच्या पश्चाताप दर्शवतात.

Aurangzeb | Social

खास स्मारक

त्यानं कबरीसाठी खास स्मारक बांधण्यास मनाई केली. साध्या प्रकारे दफन करण्याची इच्छा व्यक्त केली.

Aurangzeb | Social

कबर

औरंगजेबाला खुलताबादमध्ये एका साध्या कबरीत दफन करण्यात आले.

Aurangzeb | Social

Taj Mahal: ताज महाज बांधायला किती खर्च आला होता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taj Mahal | saam tv
येथे क्लिक करा: