Monalisa Bold Photos: मॉर्डन मोनालिसाचा बोल्ड लूक; बिकिनीवरचे फोटो व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोजपुरी सिनेमांसोबतच बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या मोनालिसाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Instagram/@aslimonalisa

यूपी, बिहारवर राज्य करणाऱ्या मोनालिसाचा आणि खऱ्या मोनालिसाचा दूर-दूरपर्यंत कोणताही संबंध नाही.

Instagram/@aslimonalisa

मोनालिसाचा जन्म २१ नोव्हेंबर १९८२ रोजी कोलकाता येथे झाला आणि तिचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. काकांच्या सांगण्यावरून तिने मोनालिसा हे नाव धारण केले.

Instagram/@aslimonalisa

मोनालिसाने आतापर्यंत १४० हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मोनालिसाने एकेकाळी आपल्या करिअरची सुरुवात बी-ग्रेड चित्रपटातून केली होती.

Instagram/@aslimonalisa

मोनालिसाने २००५ मध्ये अजय देवगण आणि सुनील शेट्टी स्टार असलेल्या 'ब्लॅकमेल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने आयटम गर्लची भूमिका साकारली होती.

Instagram/@aslimonalisa

मोनालिसाने हिंदी आणि भोजपुरी व्यतिरिक्त बंगाली, ओरिया, कन्नड, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या तिचे बिकिनीवरचे फोटो व्हायरल होतायत.

Instagram/@aslimonalisa

मोनालिसा भोजपुरीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु तिला खरी लोकप्रियता बिग बॉसमधून मिळाली. बिग बॉसमध्ये मोनालिसाला चांगलीच पसंती मिळाली होती.

Instagram/@aslimonalisa

एवढंच नाही तर २०१७ मध्ये आलेल्या या शोमध्ये मोनालिसाने विक्रांतशी लग्न केले. आज हे जोडपे त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.

Instagram/@aslimonalisa

मोनालिसाने 'अब बस', 'एक भूल', 'मेरी लाइफ में उसकी पत्नी' आणि 'मेहबूब' सारख्या बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram/@aslimonalisa